मंतरलेली काळरात्र (भाग-४)

by Avinash Lashkare in Marathi Thriller

मला आता झुडपात काहीतरी हालचाल झालेली दिसून आली, तसा मी सावध झालो आणि माझ्या लक्षात आले हे तर बकरीचे पिल्लू आहे .जे की, मी जाताना इथे ह्या ठिकाणी ठेवून गेलो होतो, त्याच्या जवळ गेलो खांद्याला पिशवी अडकवली एका हातात ...Read More