ek jhunj tine jinkleli by Vidya Pavan Unhale in Marathi Motivational Stories PDF

एक झूंज तिने जिंकलेली

by Vidya Pavan Unhale in Marathi Motivational Stories

देवयानी सकाळीच उठली. दररोजच्या सवयीप्रमाणे प्रात:विधी उरकून छान कोमट पाण्याने नाहून देवासमोर बसली. डोळे बंद करून संपूर्ण रामरक्षा स्तोत्र म्हटले. देवाला नमस्कार केला आणि पदर खोचून एखाद्या रणरागिणी प्रमाणे संसाराचा रथ हाकायला सज्ज झाली. आज तिला अगदीच अस्वस्थ वाटत ...Read More