Navnath Mahatmay - 17 by Vrishali Gotkhindikar in Marathi Mythological Stories PDF

नवनाथ महात्म्य भाग १७

by Vrishali Gotkhindikar in Marathi Mythological Stories

नवनाथ महात्म्य भाग १७ मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता जायचा नागनाथाने निश्चय केला. कोणास न विचारता घरुन निघाला व मातापुरी, पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करु लागला. परंतु तेथे पत्ता न लागल्यामुळें कोल्हापुरास गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयीं चौकशीं करु लागला ...Read More