Paratphed by Nilesh Desai in Marathi Women Focused PDF

परतफेड

by Nilesh Desai in Marathi Women Focused

सुमनच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. कधीकधी तर दोन वेळच्या जेवणाचीही पंचाईत व्हायची. वडिलांचा पगार तुटपुंजा होता. आईवर लहानग्या भावाची जबाबदारी होती. तरीही सुमनने खूप शिकावे अशी तिच्या आईची इच्छा होती.आईच्या उपदेशांमुळेच का होईना शिकण्याची जबरदस्त इच्छाशक्ती लाभलेली सुमन ...Read More