chandu by Shirish in Marathi Children Stories PDF

चंदू

by Shirish Matrubharti Verified in Marathi Children Stories

"चंदू" आज रविवार. शाळेला सुट्टी. चंदू सातवीत होता. त्याने गृहपाठाच्या दोन वह्या आणि पुस्तकं थैलीत टाकली अन् बैलगाडीच्या खुटल्याला थैली लटकवली. आईचंही काम आटोपत आलं होतं. तिनं दुपारच्या भाकरी टोपल्यात टाकल्या. वावरात निघायला तयार झाली. बाबा आले. बैलगाडी जुंपली. ...Read More