अरण्यऋषीस पत्र - मारुती चितमपल्ली

by Nilesh Desai in Marathi Letter

माननीय श्री. मारुती चितमपल्ली सर यांस,माझा नमस्कार.आपल्याला पत्र लिहावे ही खूप दिवसांपासूनची इच्छा होती, आज पूर्ण करावयास घेत आहे. पत्र लिहिण्यास कारण की, मागील काही वर्षांपासून आपली पुस्तके माझ्या वाचनात आली आणि त्या पुस्तकांनी मुळात असलेली माझी निसर्गाविषयीची गोडी ...Read More