Soundary by Milind Joshi in Marathi Motivational Stories PDF

सौंदर्य

by Milind Joshi in Marathi Motivational Stories

डिसेंबर २०१४ मध्ये ज्यावेळी आईला नाशिकरोडच्या जयराम हॉस्पिटलमध्ये भरती केले होते त्यावेळी मलाही हॉस्पिटल ड्यूटी लागली होती. एका बेडवर आई झोपलेली असायची, दुसऱ्या बेडवर मी बसून असायचो. कधी आईसोबत गप्पा तर कधी वाचन यात वेळ जायचा. पण रात्रीच्या वेळी ...Read More