Shapit Kalakar by Nilesh Desai in Marathi Women Focused PDF

शापित कलाकार

by Nilesh Desai in Marathi Women Focused

त्या दुपारी मेघा जराशी घाईतच दिसत होती. सकाळचा नवऱ्याचा डबा, दुपारचे जेवण, कपडे-भांडी, घर आवरणं सगळं झालं होतं. तरीही नवऱ्याने फोनवर 'संध्याकाळी कामातले मित्र घरी जेवणासाठी येणार आहेत' असे सांगितल्यापासून मेघाला काय करू आणि काय नको असे झाले होते.मेघा ...Read More