Iskot - kombadi aani corona by Nilesh Desai in Marathi Social Stories PDF

इस्कोट - कोंबडी आणि कोरोना

by Nilesh Desai in Marathi Social Stories

हल्ली कोरोनाच्या बातमीनं मुंबई शहरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळं नव्या वर्षात शक्य तितक्या लौकर सुट्ट्या मंजूर करवून घेत माधव यावेळी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात गावी आला होता. उगाच कुठलं संक्रमण नको, या कारणानं घेतलेली योग्य अशी ती खबरदारी होती. जगभर ...Read More