Mukhavata by Milind Joshi in Marathi Motivational Stories PDF

मुखवटा

by Milind Joshi in Marathi Motivational Stories

माझे एक फेसबुक मित्र आहेत. त्यांना एक सवय आहे. ते प्रत्येक पोस्टवर विरुद्ध कमेंट टाकतात. म्हणजे तुम्ही कितीही सकारात्मक पोस्ट करा, त्यांची विरुद्ध कमेंट ठरलेलीच. आणि आपण त्यांना काही बोलायला गेलो की त्यांची उत्तरादाखल फक्त एक स्मायली येते. काल ...Read More