जुळले प्रेमाचे नाते-भाग-७६।।

by Hemangi Sawant in Marathi Fiction Stories

माझे ओले केस मी टॉवेलने बांधले होते. एका हातात चहाचा कप घेऊन मी रूममधे आले. "अजून हा झोपला आहे..!! किती हा आळशीपणा...!! "खडूस उठ ना... आता काय रविवारचे बारा वाजवणार आहेस का..???" तरीही हा चादर डोक्यावर घेऊन घेऊन ...Read More