जुळले प्रेमाचे नाते-भाग-७८।।

by Hemangi Sawant in Marathi Novel Episodes

सकाळी लवकरचं मला जाग आली. आणि का नाही येणार. जर तुम्हाला माहीत असेल की तुमचा आवडता व्यक्ती तुमच्यासोबत एकाच घरात आहे. हा, आता जवळ नाही. पण एकाच छताखाली..... मग कसली झोप आणि कसलं काय..!! माझं ही अगदी तसचं ...Read More