निरागस चेहरे आणि माणुसकीचे हृदय...! भाग 2

by Maroti Donge in Marathi Novel Episodes

मागील भागातून समोरचे लिखाण....! तरी पण आदर्शला विश्वास बसत नाही. इकडे पाहता-पाहता साडेनऊ वाजले असतात. त्याला कामावर जायचे आहे, त्याला लक्षातच येत नाही. तो पुन्हा मोठ्या हिमतीने त्या भाविक समोर प्रश्न करतो. ही ...Read More