अधिकस्य अधिकं फलं- अधिक मासाचे महत्व

by Aaryaa Joshi Matrubharti Verified in Marathi Spiritual Stories

अधिकस्य अधिकं फलं- अधिक मासाचे महत्व डॉ. आर्या जोशी दर तीन वर्षांनी येणारा अधिक महिना. या महिन्यात जावयाला अनारशाचे वाण देणे, भागवत पुराणाचे वाचन करणे, जप करणे, विष्णूस्वरूप सूर्यदेवतेची पूजा करणे या गोष्टी अधिक महिन्यात केल्या जातात. परंतु नवीन ...Read More