मुलगी होणं सोपं नाही - 4 - बाबांच्या नावाची कमी..

by Vrushali Gaikwad in Marathi Novel Episodes

संध्याकाळी सात वाजायला आले होते, मी अणि माई वाटेकडे डोळे लावुन बसलो होतो. तेवढ्यात समोरून ताई आणि आजी येताना दिसल्या.. त्यांना दोघींना बघुन माई धावत घरात गेली आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन आली. चिऊ, "काय गं अशी दरवाजात बसलेस??"काही नाही ...Read More