Colors of life ... by Dr.Anil Kulkarni in Marathi Philosophy PDF

रंग जिवनाचे...

by Dr.Anil Kulkarni in Marathi Philosophy

रंग जीवनाचे..जीवन बदलतं,जीवनशैली बदलतें. कालचे दवबिंदू आज असत नाहीत. कालचा इंद्रधनू आज असत नाही. आकाश तेच असले तरी आकाशातलें ढग रोज वेगवेगळे. जीवन तेच असले तरी रोजचे विचार वेगळे, क्षण वेगळे. काही गाण्या बरोबर जीवनाचा अर्थ,आनंद गेलां.जीवनात ही घडी ...Read More