भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्याने

by Ankush Shingade in Marathi Magazine

18. भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्याने दरवर्षी देशात स्वातंत्र्यदिन साजरा होतो. लोकं तोरणा पताका लावून स्वातंत्र्यदिन साजरा करतात. मग हा दिवस साजरा करीत असतांना कोणी गालावर तिरंगा काढतात. कोणी हातावर तर कोणी चक्क डोक्याचे केस कर्तन करीत स्वातंत्र्यदिनाचा आनंद दाखवतात. सगळा ...Read More