बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 6

by Ishwar Trimbakrao Agam Matrubharti Verified in Marathi Novel Episodes

६. सुरवात... लाल महालात येऊन बहिर्जी आता चांगलाच रुळला होता. वाड्याच्या जवळच त्याला एक खोली देण्यात आली. मित्रांच्या ओळखी होऊ लागल्या. सवयी, स्वभाव माहित होऊ लागले. विटीदांडू, सूरपाट्या, सूरपारंब्या, लगोरी, हुतूतू, कुस्तीचे डाव सकाळ संध्याकाळ रंगू लागले. त्याचबरोबर तलवारबाजी, ...Read More