वृद्धाश्रमातलं प्रेम - 2

by Shubham Patil Matrubharti Verified in Marathi Love Stories

भाग – २ सकाळची वेळ होती. साधारणतः नऊ वाजले होते. हवेत अजूनही बर्‍यापैकी गारवा जाणवत होता. इतक्यात पटांगणात एक इनोव्हा येऊन उभी राहिली. सगळ्यांचे लक्ष तिकडे वेधलं गेलं. अर्थातच त्या गाडीतून त्यांच्यामध्ये सामील व्हायला कुणीतरी आलं होतं. पुणे पासींगची ...Read More