वृद्धाश्रमातलं प्रेम - 6

by Shubham Patil Matrubharti Verified in Marathi Love Stories

भाग – ६ “चला, आपण लायब्ररीत जाऊ. मी सांगते तुम्हाला सर्व.” असं म्हणून ती उठली आणि निघाली. मला लायब्ररी माहिती नसल्यामुळे मी तिच्या मागे जाणं भाग होतं. चालता चालता तिच्यासोबत केव्हा चालायला लागलो हे कळलं देखील नाही. तिच्यासोबत असं ...Read More