kalachi choukat by Kumar Sonavane in Marathi Science-Fiction PDF

काळाची चौकट

by Kumar Sonavane in Marathi Science-Fiction

"जिवंत नाही सोडणार मी त्याला." हॉस्पिटलच्या बेडवर बसून विजय ओरडत होता. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता, डोळ्यात आग पेटली होती, ओठ थरथरत होते आणि डोळ्यासमोर एकसारखे तेच दृश्य तरळत होते. ओलाचिंब रस्ता, त्यावरून बेधडक आणि बेलगाम जाणारी एक ...Read More