कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - २६ वा

by Arun V Deshpande in Marathi Novel Episodes

कादंबरी - प्रेमाची जादूभाग -२६ वा----------------------१.------------चौधरीकाकाकडे मदतीसाठी म्हणून मधुरादुपारीच गेली होती, आजी -आजोबांनाघरी घेऊन जायचे म्हणून ऑफिस संपले की चौधरिकाका पण निघून गेले.त्यांना कबूल केल्याप्रमाणे यश तिकडे जाण्यासाठी निघाला, आणि घरी आल्यावरआई-बाबा देखील तिकडेच आहेत हे कळल्यामुळे यश मनोमन ...Read More