kadambari jaadu premaachee book and story is written by Arun V Deshpande in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. kadambari jaadu premaachee is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
कादंबरी - प्रेमाची जादू - Novels
by Arun V Deshpande
in
Marathi Fiction Stories
कादंबरी- प्रेमाची जादू भाग- १ ------------------------------------------------------------------ ..यश ..एक व्यक्ती -एक माणूस सगळ्यांना आवडेल असाच होता , त्याची family शहरातली सर्व परिचित अशी फामिली. प्रत्येकाने स्वकर्तुत्वाने कमावलेला नावलौकिक “ हे या परिवाराचे विशेष होते . यशचे आई-बाबा दोघेही भाषा-विषयाचे निवृत्त -प्राध्यापक . साहित्य व कला क्षेत्रात एक मान्यवर आणि रसिक जोडपे म्हणून त्यांचा वावर होता यशचा मोठा भाऊ .सुधीर आणि मोठी वाहिनी- अंजली , नव्या पिढीतले हे जोडपे एका मोठ्या सोफ्टवेअर कंपनीत जॉबला आहेत . यशच्या घरात लक्ष्मी –सरस्वती अगदी एकमताने आणि आनंदाने हातात हातात घेऊन रहात आहेत असेच या घरातले वातावरण पाहून वाटते . यशची एकच बहिण ..ती आणि तिची
कादंबरी- प्रेमाची जादू भाग- १ ------------------------------------------------------------------ ..यश ..एक व्यक्ती -एक माणूस सगळ्यांना आवडेल असाच होता , त्याची family शहरातली सर्व परिचित अशी फामिली. प्रत्येकाने स्वकर्तुत्वाने कमावलेला नावलौकिक “ हे या परिवाराचे विशेष होते . यशचे आई-बाबा दोघेही भाषा-विषयाचे निवृत्त ...Read More. साहित्य व कला क्षेत्रात एक मान्यवर आणि रसिक जोडपे म्हणून त्यांचा वावर होता यशचा मोठा भाऊ .सुधीर आणि मोठी वाहिनी- अंजली , नव्या पिढीतले हे जोडपे एका मोठ्या सोफ्टवेअर कंपनीत जॉबला आहेत . यशच्या घरात लक्ष्मी –सरस्वती अगदी एकमताने आणि आनंदाने हातात हातात घेऊन रहात आहेत असेच या घरातले वातावरण पाहून वाटते . यशची एकच बहिण ..ती आणि तिची
कादंबरी – प्रेमाची जादू भाग-२ रा ------------------------------------------------------------- मैत्री-नात्याला दुसरे कुठले लेबल लावणे , म्हणजे फ्रेंडशीपचा इन्सल्ट केल्यासारखं वाटते", यशची ही फिलॉसफी काही जणींना पटते काहींना फिफ्टी -फिफ्टी पटते . पण त्यांचे एकच म्हणणे असायचे - यशला आम्ही इथे समोर ...Read Moreआमची शापवणी ऐकवणार , त्याशिवाय हमरे टूटे दिल को थंडक कैसे मिलेगी ? यातल्या काही मैत्रिणींचे “गरम दिमाग थँडे होने का नाम नही ले रहे थे ! पोरं-पोरी जमलेले असतांना, पोरींनी यशला म्हटले- ए हिरो - ऐक जरा तू- - ही आजची पार्टी म्हणजे - आम्ही तुझ्यासाठी एरेंज केलेली "खुन्नस -पार्टी " आहे असे समज , आम्ही आज तुला सामुहिक
कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ३ रा ------------------------------------------------------- पहाटेचे पाच वाजले ..आणि यशच्या मोबाईल मध्ये मिस कॉलची रिंग वाजली . आवाज ऐकून यश उठला , रेल्वे स्टेशनवर जायचे आहे ..याची आठवण देण्यासाठी बाबांनी आपल्याला उठवले आहे “.हे यशच्या लक्षात ...Read Moreतसे तर तो ही जागा झालेलाच होता , साडेपाचला निघू या अस त्यचा हिशेब चालूच होता , पण, त्याचे बाबा वेळेच्या बाबतीत फारच काटेकोर ..सगळ्यापेक्षा अगोदर त्यांचीच घाई-गडबड सुरु असते ..आता सवयीने सगळेजन त्यांचे घाई घाई करणे ऐकून घेत चुपचाप आपापली कामे करीत असतात . यश त्याच्या रूममधून हॉलमध्ये आला. डायनिंग –कम –हॉल अशा नव्या पद्धतीची ही व्यवस्था सगळ्यांना आवडली
कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ४ था -------------------------------------------------------- बापू-आजोबा आणि अम्मा –आज्जी यांना येऊन आता आठवडा झाला होता. गाव बदलले की हवामान बदलते, पाणी बदलते ..हा बदल लगेच सहन होईल असे नसते .. मोठ्या –आणि वयस्कर माणसाना काही न ...Read Moreत्रास होतोच असतो , त्यात फारसे काळजी करण्या सारखे काही नसते , गोष्टी अशा सहजपणे घेण्याची सवय यशच्या घरातील सगळ्यांना होती. त्यामुळे .. थोडाफार त्रास झाला तरी तो सहन करीत आजी –आजोबा म्हणत.. अरे पोरांनो ..तब्येतीच्या या सगळ्या कुरबुरी वयोमानानुसार होणार्या आहेत ..त्याचा गवगवा आणि बागुलबुवा न करता .आपलं आपण सहन करीत ,आराम करीत काळजी घेत राहिलं की .आराम पडतो. अगदी
कादंबरी – प्रेमाची जादू भाग -५ वा ---------------------------------------------------------------- यशच्या घरची सकाळ अगदी साडेपाचला होते , सकाळचे फिरणे , असे फिरून आल्यावर बंगल्याच्या भवती मोठ्या प्रेमाने फुलवलेली बाग, त्या बागेतील झाडांना पाणी देणे , देवपूजेसाठी ताजी फुले तोडून ठेवणे .. ...Read Moreकामात गुंतणे घरातील प्रत्येकला आवडते . त्यामुळे ..या विषयावर त्यांच्यात रोज वाद होतात ..आज माझा नंबर आहे , मी झाडांना पाणी देणार .. कारण .बागेत जी झाडे आणि वेली आहेत ..त्या यातल्या एकेकाने आणून लावल्या आहेत ..त्यामुळे बागेंत फिरून झाडांना पाणी देणे हे सगळ्यांचे आवडते काम. यशचे बाबा रिटायर्ड झाले आणि त्यांनी हे काम स्वतःच्या हातात घेत ..सांगून टाकले ..