कादंबरी - प्रेमाची जादू भाग- २७ वा

by Arun V Deshpande in Marathi Fiction Stories

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – २७ वा ------------------------------------------------------------ १. चौधरीकाकांच्या घरी येण्याचा आजचा हा दिवस आपल्यासाठी खूपच लकी आहे असे यशला वाटत होते . फराळ –चहा झाल्यवर चौधरीकाका सर्वांना म्हणाले , हे बघा ,आता आजचे रात्रीचे जेवण इथे ...Read More