शेवट गुन्हेगारीचा.. - (भाग -४ शेवटचा भाग)

by Sopandev Khambe in Marathi Novel Episodes

राघूभाईचे सर्व क्रियाकर्म विधिवत स्वतः व्यंकट करतो यादरम्यान त्याच्या घरी व्यंकटचे येणे जाणे वाढते, तो त्याची मुलगी रेवा जी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असते तिची आणि राघूभाईच्या पत्नीची रत्नमालाची जिला तो आंटी म्हणायचा त्यांची जबाबदारी स्वीकारतो. व्यंकटला ह्या धंद्याची काडीनकाडी ...Read More