कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - २९ वा

by Arun V Deshpande in Marathi Fiction Stories

कादंबरी – प्रेमाची जादू भाग-२९ वा ----------------------------------------------------------- गच्चीवर मैफिलीची बैठक व्यवस्था करून झाली ..त्याआधी सर्वांची जेवणे गच्चीवर करायची , असे ठरलेले होते , त्यासाठीची गडबड सुरु झाली . मधुरा आणि तिच्या मैत्रिणीनी तयार केलेले जेवणाचे विविध पद्रार्थ आणायला सुरुवात ...Read More