बिग बॉस - अनटोल्डमिस्ट्री (भाग 1)

by Dhanshri Kaje in Marathi Thriller

पाच वर्षांपूर्वी...दशपुत्रेंच्या घरात...वेळ संध्याकाळी 6 वाजताची..आस्था "मुगू (मुग्धा), झालं का बेटा आवरून बर्थडे गर्लच बर्थडेत उशिरा पोहोचली तर कस होणार चल आवर पटकन (मनाशीच) हा आतिश देखील कुठे राहिला देव जाणे लवकर येतो म्हणून सांगून गेलाय अजून पत्ता नाही ...Read More