राजकुमारी अलबेली .. भाग २

by vidya,s world Matrubharti Verified in Marathi Children Stories

राजकुमार समतल..सर्व विद्यांमध्ये निपुण,कला प्रेमी,न्यायप्रिय,राजबिंडा..सर्व राजकुमारी त्याच्या सोबत लग्न करण्यासाठी आतुर असत..पणं राजकुमाराला कोणातच रस नव्हता ..कारण राजकुमार स्वप्न..राजकुमाराला रोज स्वप्नात एक राजकुमारी दिसत असे..सुंदर.नाजुकशी..आपण विवाह केला तर फक्त तिच्या सोबतच करायचं अस राजकुमाराचे ठरले होते ..त्याने बऱ्याच राज्याच्या ...Read More