मित्रांचे अनाथाश्रम - भाग ८

by Durgesh Borse Matrubharti Verified in Marathi Drama

निशाने विवेकला सांगितलेली गोष्ट आता विवेकने मला सांगायला सुरुवात केली.पहिल्या दिवशी संध्या शाळेत आली नाही, त्याच्या आधीच्या संध्याकाळी संध्या शाळेतून घरी आली. तेव्हा आई कुठेतरी बाहेर चालली होती, "मी बाहेर जाते आहे बाजारात, बाबा जरा उशिरा येतील खुप काम ...Read More