तू_ही_रे_माझा_मितवा ... - 3 by Harshada in Marathi Love Stories PDF

तू_ही_रे_माझा_मितवा... - 3

by Harshada Matrubharti Verified in Marathi Love Stories

#तू_ही_रे_माझा_मितवा...????#भाग_३आज तनु आणि प्रियाने कामानिमित्त रात्री उशिरा येण्याची परवानगी घेतली असल्याने ऋतू एकटीच होती रूमवर.फ्रेश होऊन ती बाल्कनीत कॉफी घेऊन बसली.रेवाच्या वाक्याने तिचं मन दुखावलं गेलं होतं,डोळे पाणावले होते. तनु आणि प्रिया कामात असल्याने त्यांना फोन करायचा प्रश्नच नव्हता. ...Read More