कादंबरी - प्रेमाची जादू - भाग- ३४ वा

by Arun V Deshpande in Marathi Fiction Stories

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ३४ वा ----------------------------------------------------------------------------- आपल्या वर्कशॉपमध्ये -ग्यारेजमध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक –पापभिरू नारायणकाकांच्या जग्गू या जावयाची सगळीकडे चांगलीच लबाडी , चलाखी सुरु होती. सगळ्यांच्या डोळ्यात अशी धूळफेक करणारा बदमाश जग्गू आपल्या उद्योगात .स्वताच्या मामाचा –जो आता ...Read More