लक्ष्मीचे रुप..??? फक्त नावापुरतेच नाही ना???

by Vrushali Gaikwad Matrubharti Verified in Marathi Philosophy

आजच माझं लग्न झालं... नुकतीच माप ओलांडून मी माझ्या सासरच्या घरात लक्ष्मीच्या रुपाने आली. माझ्या मनात धडधड सुरुच होती. आजुबाजुला असलेली, नजरेसमोर येणारी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी नविन होती. माझं माहेर माझ्या सासरहून ४०० किमी दूर होते. म्हणुन माझं सासरच्या ...Read More