अहंकार + प्रेम सॉलीड लाँग लास्टिंग बॉण्ड..

by Khushi Dhoke..️️️ Matrubharti Verified in Marathi Love Stories

मी : "मीच का?????? तो का नाही....??" हा प्रश्न किती तरी वेळा माझ्या डोक्यात पिंगा घालत होता.... ब्रेक अप नंतर रोज 'इसमे तेरा घाटा..... मेरा कुछ नहीं जाता' हे गाणं ऐकून मनाला सांगितलं होतं की, मला सोडून जाणं त्याला ...Read More