मित्रांचे अनाथाश्रम - भाग १०

by Durgesh Borse Matrubharti Verified in Marathi Drama

मी, "मग कुणी सांगितले ?"संजय, "निशा, संध्याची मैत्रीण"मी, "कधी ?"संजय ने ती गोष्ट सांगायला सुरुवात केली,त्या दिवशी आपण चौघेही आश्रमात गेलो होतो. तेव्हा संध्याला सुरेशकाकांनी तिच्या बाबांबद्दल विचारले. त्यानंतर संध्या रडायला लागली. तेव्हाच तिला बोलता येत नाही हे कळाले. ...Read More


-->