मित्रांचे अनाथाश्रम - भाग ११

by Durgesh Borse Matrubharti Verified in Marathi Drama

विवेक ने बाटली फिरवली.विवेक समोर बाटली येऊन थांबली, तो उभा राहिला आणि सर्वांवर एक नजर फिरवून बोलला, "विचारा काय विचारायचं ते ?"सुरेश काका, "याला मी विचारणार"विवेक, "विचारा"सुरेश काका, "संजयला संध्या आवडते तशी तुझी आवडती स्त्री कोण आहे ?"विवेक हसून, ...Read More