जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 2

by vaishali in Marathi Novel Episodes

मधुकर घरात पाऊल ठेवता च फुलाच्या पाय घड्या घातल्या .मधुकर ने समोर पहिले. तर तो एकदम ह्पकून गेला. समोर एका टेबलवर सुदंर केक ठेवला. टेबला भोवती सुंदर रंगोली,त्या भोवती वेलीची डिजाइन सगळी कडे छान डेकोरेशन केले.ओवाळणी साठी ताट सजवले ...Read More