मित्रांचे अनाथाश्रम - भाग १३

by Durgesh Borse Matrubharti Verified in Marathi Drama

काल रात्रीचं मनात असुन सुद्धा सर्व मित्र काहीच नाही घडलं असा आव आणून काम करत होती.बाकीचे सर्व कामात असल्याने संजयच्या आई ने मला रजनीला घ्यायला घरी पाठवले. तिची आई सांगत होती की, "त्या महाराणी उशीरा उठतात आणि एकटी येणार ...Read More