निरोप दहावीचा घेताना...

by Vikas Jarhad in Marathi Biography

निरोप असा दहावीचा घेता ! ! ' नि रोप घेणे ' या शब्दांमध्येच कारुण्य भरलेले आहे . मग तो नवविवाहितेने माहेरघराचा निरोप घेणे असो , एखाद्या नोकरीचा किंवा शहराचा किंवा सहलीच्या गटाचा असो किंवा अगदी जगाचा निरोप घेणं असो ...Read More