Vasundhara by संदिप खुरुद in Marathi Love Stories PDF

वसुंधरा

by संदिप खुरुद in Marathi Love Stories

यंदा पाऊसकाळ चांगला झाला होता. सगळं शिवार हिरवागार शालु पांघरल्यासारखं दिसत होतं. पाखरं आनंदानं बागडत होते. पिकं वाऱ्यावर डोलत होते. झाडं, वेली फळाफुलांनी बहरले होते, फळांनी लगडले होते. विहीरी, तलाव तुडुंब भरले होते. नद्या-ओढे ओसंडून वाहत होते. परिसरातील विहीरी ...Read More