Duryodhana by शितल जाधव in Marathi Mythological Stories PDF

दुर्योधन

by शितल जाधव in Marathi Mythological Stories

राजा शंतनू हा कुरु साम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवीवर प्रेम होते. गंगादेवीने प्रेमास होकार दिला पण एका अटीवर, की आपण कधीच अपत्यसुख उपभोगायचे नाही. गंगा राजाला सर्व सुख देते पण तिला मूल झाल्यावर मात्र ते ती नदीत ...Read More