बटरफ्लाय वूमन - भाग 7 - अंतिम भाग

by Chandrakant Pawar in Marathi Novel Episodes

फुलपाखरांमध्ये सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी फुलपाखरे आहेत. भुंग्यामध्ये तर बहुतेक भुंगे हे मांसाहारी आहेत.ते मनुष्याला सुद्धा खाऊन टाकायला मागेपुढे पहात नाहीत. लहान किडे आणि लहान प्राणी सुद्धा त्यांचे भक्ष्य आहेत.अनेक भुंगे हे वनस्पतींची पाने खाऊन सुद्धा जगतात किंवा लहान ...Read More