Ani Tya Raatri - 1 by Swara bhagat in Marathi Horror Stories PDF

आणि त्या रात्री - 1

by Swara bhagat in Marathi Horror Stories

वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल... आई बाबांना गावाहून फोन आला ...बाबांचे काका जे गेल्या काही दिवसापासून आजारी होते ते देवाघरी गेले. त्या वेळी मी आर्ट्स च्या शेवटच्या वर्षाला होतो....माझी परिक्षा जवळ आली होती म्हणून आईबाबांनी मला घरीच ठेवण्याच ठरवलं... खरतर अश्या ...Read More