भीष्म संक्षिप्त गाथा.

by रंगारी in Marathi Mythological Stories

'भीष्म!' पुर्वीचे देवव्रत आणि नंतरचे पितामह भीष्म हे महाभारतातील पात्र माझं सर्वाधिक आवडतं पात्र आहे. भीष्मांच्या भोवती इच्छामरणाच एक रहस्यमयी वलय आहे; पण या वलयांकित भीष्मांपेक्षा मानवी जीवनात जगण्याची मूल्ये पेरणारे भीष्म मला अधिक आवडतात. ...Read More