करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 7

by Khushi Dhoke..️️️ Matrubharti Verified in Marathi Travel stories

ती सुरक्षित घरी पोहचते...... आर्या अजुन आलेला नसतो..... पण, त्याच्या येण्याची वेळ झालेली बघून..... ती किचनमध्ये जाते...... स्वतःला कशी इजा पोहचवता येईल....????? जेणेकरून, आपल्यावर आर्याचे प्रेम सिद्ध होईल....... या विचारात असताच, तिचा पाय तिच्या धक्क्याने खाली जमिनीवर पडलेल्या चाकुवर ...Read More