मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 11

by अनु... Matrubharti Verified in Marathi Fiction Stories

पुढे... आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच्यावर नाराज राहू शकतो, त्याचा राग करू शकतो, पण त्याचा तिरस्कार करू शकत नाही... राग, नाराजी आपण त्याच व्यक्तीवर करतो ज्याच्यावर आपण आपला हक्क समजतो.. आणि हक्क कोणावरही गाजवल्या जात नसतो ना...!! प्रेमात ...Read More