ध्येयवेड्या मुलांची - भाग - 1

by Dhanshri Kaje in Marathi Motivational Stories

परिचय :वेगवेगळ्या टोकाला राहणारी पाच मुल. पण त्यांचं ध्येय एक. "समाजातल्या प्रत्येक लहान मुलांना वेगळ्या पद्धतीने संपूर्ण भारताची भारताच्या संस्कृतीची आणि भारतातल्या अनगीनत रहस्यांची ओळख करून देणे" होतील का ही मूल यात यशस्वी? ध्येय मोठं होत आणि येणाऱ्या अडचणी ...Read More