विषमता: एकता व एकात्मतेस बाधक

by ADV. SHUBHAM ZOMBADE Matrubharti Verified in Marathi Philosophy

विषमता ही फरक किंवा भेद निर्माण करणारी एक विचारप्रणाली आहे. जी कोणत्याही राष्ट्राची एकता व एकात्मता भंग करू शकते. कोणताही देश विविध विषमता घेऊन राष्ट्र होऊ शकत नाही. कारण राष्ट्र म्हणजे एकता, राष्ट्र म्हणजे एक समाज, राष्ट्र म्हणजे समानता, ...Read More