नक्षत्रांचे देणें - ३६

by siddhi chavan Matrubharti Verified in Marathi Love Stories

'कोण बरे असेल ती व्यक्ती? एवढ्या तातडीने मला का बरे बोलावून घेतले असेल? आणि कोणती महत्वाची माहिती सांगणार आहे?' या विचारात मेघाताई हॉटेलमध्ये आल्या. मोबाइलवर त्यांनी तो निनावी नंबर डाइल केला. पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. थोडावेळ त्या तिथेच ...Read More


-->