आयुष्यात एकदातरी ब्रेकअप का व्हायला हवं?

by शिना ब्लूपॅड in Marathi Women Focused

आयुष्यात बऱ्याच गोष्टी अचानकपणे कोणतीही चाहूल न देता घडतात, त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे प्रेम. ते सहजपणे होतं आणि अगुष्यभरासाठीच्या आठवणी देऊन जातं. आता प्रेमप्रकरण जेवढं गुलाबी गुलाबी वाटतं तेवढंच त्यामध्ये काही बिनसलं, वाद झाले की मग ब्रेकअप होतं. ज्याचं ...Read More