यशस्वी होण्यापासून रोखते 'ही' विचारसरणी

by शिना ब्लूपॅड in Marathi Women Focused

अपयश येण्याचं मुख्य कारण काय असतं? काही जण म्हणतील अपुरे प्रयत्न, आळशीपणा, धाडस न करण्याची वृत्ती आणि असं बरंच काही. ही सगळी जरी अपयशी होण्याची अगदीच योग्य उत्तरे असली तरी त्यातील सगळ्यात मोठं कारण म्हणजे मोठी स्वप्न न पाहण्याची ...Read More